चाहूल.. Chahul Lyrics by Vijay Bhate is latest new Marathi song with music given by Ashish-Vijay. Chahul song lyrics are written by Rahul Thorat.
Song : Chahul
Singer : Vijay Bhate
Lyrics : Rahul Thorat
Music Composer : Ashish-Vijay
Music Label : Marathi Musik Town
Chahul Song Lyrics in English
Chahul Song Lyrics in Marathi
सजल रूप तुझं रुजल बीज नव
उधान वार हसतंय
धजल तुझ्या म्होरं फसल आता खरं
पाखरा गत उडतय
जीव भारतोया, हरतोया मांडलेला डाव पुरा
तारलया, सारलया तुझ्या पिरमान…
तुझी चाहूल चाहूल चाहूल नवी लागती
असं काहूर काहूर काहूर रूप घालती….
माझ्याकड पाहिना तू, भरल येडं
पिरतीच्यापायी कशी लागली ओढ
तू माझी आस, हा धुंद भास
तूला पाहून मी वाट इसरलो
जीव भारतोया, हरतोया मांडलेला डाव पुरा
तारलया, सारलया तुझ्या पिरमान..
तुझी चाहूल चाहूल चाहूल नवी लागती
असं काहूर काहूर काहूर रूप घालती…
नजरेत मावणा तू, दिसन तुझं
उरत न्हाई बघ सरला दिस
ती मंद चाल, ही साद घाल
तुझा होऊन मी भान हरवलो
जीव भारतोया, हरतोया मांडलेला डाव पुरा
तारलया, सारलया तुझ्या पिरमान..
तुझी चाहूल चाहूल चाहूल नवी लागती
असं काहूर काहूर काहूर रूप घालती…